Siddhu Moosewala murder case | सुरक्षा कपात करणं आप सरकारची डोकेदुखी वाढवणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Siddhu Moosewala Murder: सिद्धू सुरक्षा कपात करणं आप सरकारची डोकेदुखी वाढवणार?

Published on : 31 May 2022, 5:34 am

Siddhu Moosewala Murder: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची काल हत्या झाली आणि संपूर्ण पंजाबमध्येच खळबळ माजली. पॉप सिंगर आणि युथ आयकॉन सिद्धू मूसेवालाला मनसा जिल्ह्यातील जवाहरके गावात काल संध्याकाळी गोळ्या झाडून संपवण्यात आलं. पण या हत्येवरुन पंजाबमध्ये राजकारण तापणार असं दिसतंय. शिवाय, पंजाबच्या आप सरकारवर टीका केली जातेय. ती का? ते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की करा..

Web Title: Punjabi Singer Rapper Siddhu Moosewala Murder Case Punjab

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top