Radhakrishna Vikhe Patil : विखेंच्या सोलापूरातील कार्यक्रमात शेतकऱ्यांकडून संताप, हकालपट्टी करण्याची केली मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Radhakrishna Vikhe Patil : विखेंच्या सोलापूरातील कार्यक्रमात शेतकऱ्यांकडून संताप, हकालपट्टी करण्याची केली मागणी

Published on : 5 March 2023, 4:32 am

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका कार्यक्रमादरम्यान शेतकरी संघटनेकडून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी विखे पाटलांटी हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patil