Rahul and Sonia Gandhi Receives ED notice | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

NATIONAL HERALD CASE | सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीची नोटीस | Sakal Media |

Published on : 2 June 2022, 11:55 am

नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राच्या व्यवहाराप्रकरणी आर्थिक बाबींची चौकशी करण्यासाठी ईडीनं गांधी मायलेकांना नोटीस पाठवली आहे त्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना ८ जूनला तर राहुल गांधींना २ जून म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन गांधी मायलेक ईडीसमोर कधी हजर होतील याची माहिती दिली.

Web Title: Rahul And Sonia Gandhi Receives Ed Notice Congress India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top