Rahul Gandhi T-Shirt: टी-शर्टच्या प्रश्नावरुन राहुल गांधींचं मिश्किल उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Rahul Gandhi T-Shirt: टी-शर्टच्या प्रश्नावरुन राहुल गांधींचं मिश्किल उत्तर

Published on : 1 January 2023, 4:30 pm

Rahul Gandhi T-Shirt: काँग्रेस खासदार राहुल गांधी काही दिवसांपासून टी शर्टच्या मुद्यावरुन चर्चेत आहे. सोशल मिडीयवर त्यांची चर्चा आहे. पत्रकारांनी त्यांना टी शर्टवरुन प्रश्न विचारला. यावर राहुलने मजेशीर उत्तर दिले.