Thur, Feb 9, 2023
Video- Komal Jadhav (कोमल जाधव)
Rahul Gandhi on T-shirt: भारत जोडो यात्रेत स्वेटर का घालत नाही, राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण...
Published on : 10 January 2023, 5:00 pm
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत ते स्वेटर का घालत नाहीत? त्यामागे मध्यप्रदेशचं काय कनेक्शन आहे, याविषयी सांगितलं.