Rahul Gandhi On Tata Airbus : भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी कडाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Rahul Gandhi On Tata Airbus : भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी कडाडले

Published on : 9 November 2022, 8:14 pm

काँग्रेस खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. या यात्रेत अनेक जण सहभागी होत आहेत. याच दरम्यान राहुल गांधी नागरिकांशी संवाद साधतायत. त्यानंतर ते सभा घेत त्या त्या भागातील प्रश्न आपल्या सभेतून मांडतायत. यावेळी नांदेडमधील एका सभेत बोलताना त्यांनी - टाटा एअरबस, फॉक्सकॉन प्रकल्पांवर भाष्य केलं आहे.

Rahul Gandhi On Tata Airbus