Railway Minister on Privatisation : रेल्वेच्या खासगीकरणावर केंद्रीय मंत्री काय म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Railway Minister on Privatisation : रेल्वेच्या खासगीकरणावर केंद्रीय मंत्री काय म्हणाले?

Published on : 9 December 2022, 8:05 am

भारतीय रेल्वेचं तूर्तास तरी खासगीकरण होणार नाही, असं आश्वासन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी समिटमध्ये रेल्वे मंत्री बोलत होते. (“Railways will not be privatized…” Ashwini Vaishnaw at CII Global Economic Policy Summit)