esakal | पिंपरी चिंचवडसह वाकडमध्ये गारांसह मुसळधार पाऊसाची हजेरी

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
पिंपरी चिंचवडसह वाकडमध्ये गारांसह मुसळधार पाऊसाची हजेरी
Apr 27, 2021

पिंपरी चिंचवड शहरात आज (ता.27) गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वाकड मधील एका सोसायटीतील गारांच्या पावसाचे दृश्य..