Raj thackeray: परळी कोर्टाकडून राज ठाकरेंना मोठा दिलासा, अटक वॉरंट रद्द । Maharashtra politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती हरीश शिंदे

Raj thackeray: राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट अखेर रद्द

Published on : 18 January 2023, 10:37 am

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंट संदर्भात परळी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात जारी केलेले अटक वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत