Fri, Sept 22, 2023
Video- Shubham Botre
Raj Thackeray यांनी Karnataka Assembly election result वरून BJP वर लगावला टोला
Published on : 14 May 2023, 7:51 am
कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपचा मोठा पराभव झाला. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निकालाबाबत विचारले असता, त्यांनी भाजपवर टीका केली. यावेळी कर्नाटकातला पराभव हा भाजपच्या स्वभावाचा परिणाम असल्याचं बोललं.