Raj Thackeray on Ashok Saraf: ''...तर आज अशोक सराफ मुख्यमंत्री असते'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Raj Thackeray on Ashok Saraf: ''...तर आज अशोक सराफ मुख्यमंत्री असते''

Published on : 8 January 2023, 4:00 pm

Raj Thackeray on Ashok Saraf: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात अभिनेता अशोक सराफ यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मिश्किल टिप्पणी केली.