Video : राज ठाकरेंचा ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : राज ठाकरेंचा ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित

Published on : 20 May 2022, 11:33 am

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ५ जूनचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला. प्रकृती कारणास्तव अयोध्या दौरा स्थगित केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं.राज ठाकरेंच्या ट्विटर हँडलवरुनही तसंच ट्विट करण्यात आलंय.दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगित होण्यामागे फक्त प्रकृती अस्वास्थ्याचं कारण आहे की आणखी काही, यावरुनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगताहेत.(Raj Thackeray Ayodhya Visit is cancelled)

Web Title: Raj Thackeray Ayodhya Visit Is Cancelled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top