Video : मनसेचं कुठे आंदोलन, कुठे शांततेत अजान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : मनसेचं कुठे आंदोलन, कुठे शांततेत अजान?

Published on : 4 May 2022, 1:49 pm

राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगताच राज्यभरातील मनसैनिकांनी शांततेत अजान झालेल्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचे आभार मानले तर भोंग्यावर अजान लावलेल्या मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण केलं. राज्यभरात काय परिस्थिती होती त्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ

Web Title: Raj Thackeray Azan Loudspeaker Controversy In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top