Raj Thackeray gave ultimatum during Aurangabad speech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Raj Thackeray; राज ठाकरेंचं 4 तारखेच अल्टीमेटम

Published on : 1 May 2022, 5:05 pm

राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेत 4 तारखेच अल्टीमेटम देत 4 तारखेनंतर जर भोंगे वाजले तर त्याच्या समोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू असे सांगितले