Raj Thackeray | 100 पुरोहित, मंत्रांचं पठण आणि ठाकरेंच्या गाडीवर फुलांचा वर्षाव | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Vaishnavi Patil

Video: 100 पुरोहित, मंत्रांचं पठण आणि ठाकरेंच्या गाडीवर फुलांचा वर्षाव

Published on : 30 April 2022, 6:56 am

पुण्यात १०० पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्र पठण करण्यात आलं. ठाकरेंच्या गाडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. त्यांच्या पुढील कार्यासाठी यश मिळो यासाठी गुरुजींनी पूजा केली. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर हे विधी संपन्न झाले आहेत. त्यांच्या पुढील कार्यासाठी यश मिळो यासाठी गुरुजींनी पूजा केली. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर हे विधी संपन्न झाले आहेत. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची उद्या सभा होणार आहे. #RajThackeray #Pune #RajThackeraySabha #Sakal #MNS #Aurangabad #RajThackerayNews #BreakingNewsToday #PuneNews

Web Title: Raj Thackeray Head Towards Aurangabad For Sabha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeraymns
go to top