Pune PFI Protest : 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या आंदोलनावर राज म्हणतात, आता गप्प बसणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Raj Thackeray Letter on Pune PFI Protest : 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या आंदोलनावर राज म्हणतात, आता गप्प बसणार नाही

Published on : 24 September 2022, 2:32 pm

Raj Thackeray Letter on Pune PFI Protest : राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात काल पुण्यात आंदोलन केलं. यावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'अल्लाह हूं अकबर' अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यावर आता राज ठाकरेंनी पत्र लिहून आक्षेप घेतला आहे.