जेव्हा Sushama Andhare थेट Raj Thackeray यांनाच खोचक सल्ला देतात | Dussehra Melava | Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Video: Raj Thackeray|‘भाजपच्या अजेंड्यावर शिवसेना संपवण्याचं काम करताहात का?’

Published on : 30 August 2022, 10:00 am

शिवसेना उपनेत्या Sushama Andhare यांनी मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांनाच थेट आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय. मनसे नेते Sandeep Deshpande यांनी राज ठाकरेंनीही दसरा मेळावा घेण्याचा विचार बोलून दाखवला होता. त्याविषयी प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिलाय

Web Title: Raj Thackeray News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..