Raj Thackeray : बाळासाहेबांनी राज ठाकरेंना दिला होता 'हा' कानमंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Raj Thackeray : बाळासाहेबांनी राज ठाकरेंना दिला होता 'हा' कानमंत्र

Published on : 19 February 2023, 1:04 pm

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज शिवजयंती दिनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.