Raj Thackeray on Letter: फडणवीसांना पत्र का लिहिलं, त्यामागचं कारण राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Raj Thackeray on Letter: फडणवीसांना पत्र का लिहिलं, त्यामागचं कारण राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Published on : 17 October 2022, 8:32 am

Raj Thackeray on Letter : रमेश लटकेंच्या निधनानंतर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलंय. पत्र लिहिण्यामागचं नेमकं कारण काय? ते जाणून घ्या या व्हिडीओतून-