Raj Thackeray on Uddhav Thackeray : "कोणीतरी नजर लावली" उद्धव ठाकरेंसोबतच्या आठवणी, राज ठाकरे झाले भावूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Raj Thackeray on Uddhav Thackeray : "कोणीतरी नजर लावली" उद्धव ठाकरेंसोबतच्या आठवणी, राज ठाकरे झाले भावूक

Published on : 24 May 2023, 6:47 am

Raj Thackeray on Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने मोठे झालेले दोघे भाऊ पण गेल्या अनेक वर्षांपांसून दोघांमध्ये मतभेत सुरु आहेत. अशात एका मुलाखती दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावर राज ठाकरे भावूक झालेले पहायला मिळाले. राज ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना काय म्हणाले जाणून घेऊ.