Raj Thackeray : राज ठाकरेंनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Raj Thackeray : राज ठाकरेंनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं

Published on : 21 September 2022, 7:57 am

Raj Thackeray Vidarbha Daura : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी मनसेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल रात्री अमरावती येथे आगमन झाले, तर आज सकाळी ते वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजीपंत येथे जात असताना त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

व्हिडीओ -प्रशिक मकेश्वर, तिवसा

Web Title: Raj Thackeray Vidarbha Daura

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..