Raj Thackeray Pune: राज ठाकरेंनी घेतली मुक्ता टिळकांच्या कुटुंबियांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Raj Thackeray Pune: राज ठाकरेंनी घेतली मुक्ता टिळकांच्या कुटुंबियांची भेट

Published on : 8 January 2023, 8:30 am

Raj Thackeray Pune: मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपा आमदा मुक्ता टिळक यांचे निधन झाले. राज ठाकरेंनी आज टिळक कुटुंबियांची भेट घेतली.