Video : उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांसाठी राज ठाकरेंचं स्पेशल पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांसाठी राज ठाकरेंचं स्पेशल पत्र

Published on : 1 July 2022, 1:36 pm

कित्येक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र या सगळ्यात लक्ष वेधलं ते राज ठाकरेंनी. राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा म्ह्णून थेट पत्रच लिहिलंय.

Web Title: Raj Thackerays Special Letter For Fadnavis Who Became Deputy Chief Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..