Pune: Rajaram and Mhatre bridge have Mushroom stands | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Pune: पुण्यात आले आठ लाखाचे 6 मशरूम; पहा काय आहे प्रकार

Published on : 5 April 2022, 12:30 pm

पुण्यातील म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी रस्त्यावर तब्बल ८ लाख रुपये खर्च करून ६ मशरूम च्या प्रतिकृती बसविण्यात आले आहेत.

म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी एका दुभाजकावर दोन ठिकाणी प्रत्येकी ३ असे ६ मशरूम लोखंडी स्टँड च्या साह्याने उभे केले आहेत. नगरसेवक पदाची मुदत १४ मार्च रोजी संपलेली असली तरी त्यावर नगरसेवकाचे नाव कोरण्यात आलेले आहे.

Web Title: Rajaram Bridge And Mhatre Bridge Built Mushroom Stands

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..