esakal | 'धडाडीने काम करणारा मराठवाड्यातला सहकारी गमावला';पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

'धडाडीने काम करणारा मराठवाड्यातला सहकारी गमावला';पाहा व्हिडिओ

May 16, 2021

पुणे Pune- अतिशय धडाडीने काम करणारा मराठवाड्यातला सहकारी होता. आमचे दोन पिढ्यांचे सबंध होते. हिंगोली कळमनुरीचे आमदार होते. बहुजन समाजातल्या तरुणांचं संघटन केलं होत. त्यांच्या जाण्याने पक्षाच आणि महाराष्ट्राचं maharashtra ही मोठ नुकसान कोविडमधून covid बाहेर पडले होते. त्यांना स्पोंडीलेसिसचा Spondylosis त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रतिकार क्षमता कमी झाली होती तरीही ते कोरोनावर मात करून त्यातून बाहेर पडले होते. दुर्दैवाने त्यांना नव्या व्हायरसची लागण झाली आणि त्यात ते पहाटे पाच वाजता त्यांचं निधन झालं.