Raju Shetti Interview : चालू राजकारणात शेतकऱ्यांची अशी झालीये कोंडी, राजू शेट्टींनी स्पष्टचं सांगितलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Raju Shetti Interview : चालू राजकारणात शेतकऱ्यांची अशी झालीये कोंडी, राजू शेट्टींनी स्पष्टचं सांगितलं

Published on : 26 March 2023, 12:17 pm

Raju Shetti Interview : शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रवास कसा होता? 2014 सालच्या लोकसभा निवडणुका भाजपसोबत आणि 2019 च्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढवून आता संस्थापक राजू शेट्टी स्वतंत्र लढण्याचा का विचार करत आहेत? शेतकऱ्यांसाठी त्यांचे पुढचे व्हिजन काय असेल? जाणून घ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि राजू शेट्टी यांचा संपूर्ण प्रवास...