राजू शेट्टींचा सरकारला कडक शब्दांत इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- फाल्गुनी रणपिसे

राजू शेट्टींचा सरकारला कडक शब्दांत इशारा; पाहा व्हिडिओ

Published on : 27 August 2021, 6:18 am

नवे नक्षलवादी आणि माफिया निर्माण करायचे नसतील तर शेतकऱ्यांचं समाधान करा, असा काहीसा वादग्रस्त इशारा राजू शेट्टींनी केलाय.. केंद्रानं ऊसाच्या एफआरपीमध्ये किरकोळ वाढ केली, त्यावर शेट्टींनी टीका केली.. तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर असच वागणार असाल तर हा देश तालिबानच्या दिशेने जाईल याची जाणीव ठेवा.. नवे नक्षलवादी आणि माफिया निर्माण करायचे नसतील तर शेतकऱ्यांचं समाधान करा, असं शेट्टी म्हणाले.

Web Title: Raju Shetty On Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :raju shetty