Video: बीडमधील शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर राजू शेट्टी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav

Video बीडमधील शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर राजू शेट्टी आक्रमक

Published on : 12 May 2022, 6:26 am

बीडच्या हिंगणगावातील नामदेव जाधव या शेतकऱ्यानं ऊस कारखान्यात जात नसल्यानं नैराश्यातून आत्महत्या केली. पिकवलेले विकण्यासाठी शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. त्यावरुनच स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) आक्रमक झालेत. यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांनाच तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायचं आहे काय? असा संतप्त सवाल विचारला आहे.

Web Title: Raju Shetty Slams Government On The Suicide Of Farmer From Beed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top