Mon, June 27, 2022
Video- Aditya Kakde
Rajyasabha Election : मतदानाच्या दुसऱ्या फेरीत चित्र बदललं, आणि भाजपचा विजय झाला
Published on : 11 June 2022, 12:51 pm
कालचा दिवस महाराष्ट्रासाठी मोठा रंगतदार ठरला. राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडलं. यासाठी सात उमेदवार रिंगणात होते.अगदी अटीतटीच्या या लढतीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सुद्धा आपला गड राखला. पण यासगळ्यात गेम झाला तो शिवसेनेचा. हे सगळं चित्र बदललं मतदानाच्या दुसऱ्या फेरीमुळे. या दुसऱ्या फेरीत नेमकं असं काय घडलं कि, आम्हीच विजयी होणार असा दावा करणाऱ्या शिवसेनेचा गेम झाला.
Web Title: Rajya Sabha Elections 2022 Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..