Mon, October 2, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Video : शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं निधन
Published on : 14 August 2022, 1:38 pm
शेअर मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी राकेश झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर आता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.