Parliament Winter Session 2022: पहिल्याच दिवशी आठवलेंच्या कवितेची जादू दिसली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav (कोमल जाधव)

Parliament Winter Session 2022: पहिल्याच दिवशी आठवलेंच्या कवितेची जादू दिसली

Published on : 7 December 2022, 7:02 am

मंत्री नाही केलं म्हणून मी काँग्रेसची साथ सोडल्याचं सांगताना रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी कविता सादर केली अन् त्यातून ते असंकाही बोलले की सभागृहात एकच हशा पिकला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यसभेचे सभापती (Jagdeep Dhankhar) यांच्या अभिनंदनपर भाषणात ते बोलत होते. #ramdasathawle #ramdasathavle #sakal #wintersession2022 #parliament