Pathaan च्या वादावर Ramdas Athawale  यांनी काढलं भलतंच सोल्युशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Pathaan च्या वादावर Ramdas Athawale  यांनी काढलं भलतंच सोल्युशन

Published on : 18 December 2022, 4:30 pm

पठाण चित्रपटातील बेशरम गाण्यावरून गेल्या कित्येक दिवसांपासून  वातावरण पेटलंय. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भलताच मार्ग सांगितला.