Navneet Rana | राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल | Ravi Rana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Vaishnavi Patil

Video: राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल

Published on : 24 April 2022, 11:31 am

पुणे : न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. अ‍ॅड रिझवान मर्चंट आणि अ‍ॅड. वैभव कृष्णा यांनी रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडली. #NavneetRana #RaviRana #Rana #Sakal #DevendraFadnavis #KiritSomaiya #BJP #RanaCase

Web Title: Rana Couple Get 14 Days Custody Navneet Ravi Rana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top