आळंदी सजली रांगोळीच्या पायघड्यांनी;भाविकांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला

मंगळवार, 30 जून 2020

आळंदी : माऊलींच्या पादुका मार्गस्थ होणाऱ्या रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. यावेळी भाविकांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला.  