Ranjeet Savarkar | रणजित सावरकरांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंना सुद्धा सुनावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Ranjeet savarkar : "सावरकरांचे नातू 'त्या' वक्तव्यावरून राहुल गांधींविरुद्ध पोलिसात जाणार

Published on : 17 November 2022, 8:00 am

राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू रणजित सावरकर पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राहुल गांधीसोबतच उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.

टॅग्स :CongressRahul Gandhi