भारतातील बलात्कार प्रकरणांविषयी थोडंसं...

Wednesday, 30 September 2020

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका युवतीवर सामूहिक बलात्कार घडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होतोय आणि नेहमीप्रमाणे अनेकांचे स्टेट्स, फेसबुक वॉल या पीडितेला न्याय मिळावा म्हणून भरून गेले आहेत. दिल्लीचं निर्भया प्रकरण, कोपर्डीचं प्रकरण, उन्नाव प्रकरण, हैद्राबादमधील प्रकरण, हिंगणघाट प्रकरण आणि आताच हे हाथरसचं प्रकरण, किती नावे घ्यावीत याला काही मर्यादा नाही, ही सारी प्रकरणे किमान चर्चेत आलेली प्रकरणे आहेत, चर्चाच न झालेल्या प्रकरणांची गणतीच नाही हे असं का होतं? याविषयी आपण जाणून घेणार आहोत आज काय विशेषमध्ये.