Fri, June 2, 2023
Video- शुभम किशोर पांडव
Sanjay Raut : Devendra Fadnavis यांच्या आरोपांवर राऊतांच सडेतोड उत्तर । Maharashtra Politics
Published on : 8 March 2023, 7:30 am
होळीच्या औचित्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर भांग पिऊन बोलल्याचा टोमणा मारला होता. यावर आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी थेट उत्तर दिल.