Pune By-Election: कसब्यासाठी अखेर काँग्रेसचा उमेदवार फायनल, रवींद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Pune By-Election: कसब्यासाठी अखेर काँग्रेसचा उमेदवार फायनल, रवींद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Published on : 6 February 2023, 5:58 am

कसबा पोटनिवडणुकीसाठी अखेर काँग्रेस उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारे देण्यात आली आहे. नाव जाहीर झाल्यानंतर धंगेकर यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली आणि कसबा विधानसभा पोटनिवणडूक आम्हीच जिंकणार आणि त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Congresselection pune