Ravindra Dhangekar Gudi Padwa : आमदारकीनंतर धंगेकरांचा पहिला गुढीपाडवा, पुणेकरांसाठी केला नवीन संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Ravindra Dhangekar Gudi Padwa : आमदारकीनंतर धंगेकरांचा पहिला गुढीपाडवा, पुणेकरांसाठी केला नवीन संकल्प

Published on : 22 March 2023, 7:16 am

Ravindra Dhangekar Gudi Padwa : कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज त्यांनी पुण्यातील निवस्थानी गुढी उभारली. आमदार झाल्यानंतर धंगेकर यांचा पहिला गुढी पाडवा आहे. धंगेकर यांनी आज पत्नीसह नूतन मराठी वर्षाच्या निमित्ताने जोडीने गुढी उभारली.