Sat, Sept 30, 2023
Video- Aditya Kakde
Raw Mango Facepack | टॅनिंग घालवण्यासाठी वापरा हा घरगुती फेसपॅक! | Sakal Media |
Published on : 8 May 2022, 7:58 am
उन्हाळ्यात चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग ठेवणं हे तसं कठीण आहे. पण त्यासाठी आपण स्कीन केअर रुटीनमध्ये याच मोसमातलं फळ म्हणजेच आंबा, कैरीचा वापर करु शकतो. म्हणजे सहसा आपल्या ताटात लोणचं, चटणी किंवा अगदी पन्ह्याच्या रुपानं येणारी कैरी आपण स्कीनकेअर रुटीनमध्ये वापरु शकतो असं सांगितलं तर