Wed, March 22, 2023
Video- अक्षता पांढरे
Chinchwad Bypoll Election result : आश्विनी जगताप यांच्या दणदणीत विजयामागे 'ही' कारण महत्वाची
Published on : 3 March 2023, 8:07 am
चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल समोर आला असून भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा भरघोस विजय झाला आहे.नाना काटे आणि राहुल कलाटे यांची तंगडी लढत असताना देखील चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा विजय झाला. त्यांच्या वीजमागची कारण कोणती जाणून घेऊ यता व्हिडिओच्या माध्यमातून...