पाहा : सातारा जिल्ह्यातील उडदाचं घुटं

Wednesday, 12 February 2020

प्राचीन काळापासून पौष्टिक, सकस उडीद डाळ भारतीय खाद्यपरंपरेतील मुख्य आहार राहिलाय. उडदाचे पापड, सांडगे, वरण अशा अनेक पदार्थांचा यात समावेश होतो. सातारा जिल्ह्यातील उडदाचं घुटंही आवर्जून करण्यासारखेच. (शिल्पा परांडेकर)