दिल्लीत आता डिझेल दरात मोठी कपात

गुरुवार, 30 जुलै 2020

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे असताना आता दिल्लीकरांसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्लीत डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात आला आहे. यापूर्वी डिझेलवर 30 टक्के व्हॅट आकारला जात होता. मात्र, आता यामध्ये कपात करण्यात आली असून, 16 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे आता डिझेलच्या दरात मोठी कपात होणार आहे.