Fri, June 2, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Video : रोहित शर्माच्या 'त्या' सिक्समुळे गेंड्यांना मिळाले पाच लाख रुपये
Published on : 8 May 2022, 7:02 am
आयपीएलमध्ये रोहित शर्माने असा षटकार मारला की काझीरंगाच्या गेंड्यांना भेट म्हणून थेट पाच लाख रुपये मिळाले. आता तुम्ही म्हणालं असं कसं होऊ शकतं. आता ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा.