Rickshaw Driver Body Builder Pune : जिद्दीच्या जोरावर 'तो' बनला बॉडी बिल्डर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Rickshaw Driver Body Builder Pune : जिद्दीच्या जोरावर 'तो' बनला बॉडी बिल्डर

Published on : 3 November 2022, 3:32 pm

Rickshaw Driver to Body Builder in Pune : तरुण वयात बॉडी बिल्डर बनायचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र सर्वांनाच ते शक्य होईल असं नाही. असे असले तरी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोणता रिक्षा चालक बॉडी बिल्डर झाल्याचं आपण पाहिलात का..? परंतु खरं आहे. पुण्यातील असाच एक तरुण आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर रिक्षा चालवत प्रोफेशनल बॉडी बिल्डर झाला आहे.

टॅग्स :driveRickshaw