Mon, Jan 30, 2023
Video- Shubham Botre
Meera Rautela on Rishabh Pant Accident: एका पोस्टमुळे अभिनेत्री उर्वशीची आई झाली ट्रोल
Published on : 3 January 2023, 12:31 pm
क्रिकेटर ऋषभ पंत लवकर बरा व्हावा म्हणून चाहते देवाचा धावा करत आहे. यासगळ्यात ऋषभची मैत्रीण उर्वशी रौतेलाच्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष आहे. आता उर्वशीच्या आईनं ऋषभ पंतसाठी खास पोस्ट शेयर केली आहे.
Rishabh Pant Accident: Urvashi Rautela's mother Meera Rautela trolled in Rishabh Pant Accident