Rishabha Pantचा अपघात, मर्सिडीज-BMWवर नेटकरी संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Rishabha Pantचा अपघात, मर्सिडीज-BMWवर नेटकरी संतापले?

Published on : 30 December 2022, 10:15 am

टीम इंडियाचा विकेटकीपर आणि बॅट्समन असणाऱ्या ऋषभ पंतच्या गाडीचा आज पहाटे दिल्ली-देहरादून महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातानंतर अचानक त्याच्या गाडीनं पेट घेतला. पण, अपघात नेमका कसा घडला? अपघातानंतर ऋषभची अवस्था कशी आहे? नेटकरी मर्सिडीज-BMWवर का संतापले? तेच जाणून घेऊयात व्हिडिओमधून....