Rishi Sunak meets PM Narendra Modi in Bali | मोदी आणि सुनक भेटतात तेव्हा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Rishi Sunak meets PM Narendra Modi in Bali | मोदी आणि सुनक भेटतात तेव्हा...

Published on : 16 November 2022, 12:00 pm

जेव्हा भारतीय वंशाचे युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक नरेंद्र मोदींना भेटतात... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांच्या द्विपक्षीय चर्चा झाली.बालीतील जी २० समिटच्या निमित्तानं बालीत दोघांनी चर्चा केली (PM Modi holds bilateral talks with UK Counterpart Rishi Sunak on the sidelines of G20 Summit)