रोहित मराठे हा हार्मोनियमवादक व संगीतरचनाकारही

गुरुवार, 23 एप्रिल 2020

पुणे : रोहित मराठे हा हार्मोनियमवादक तरुण गायक व संगीतरचनाकारही आहे. आपल्या कलेला आणखी पैलू पडावेत यासाठी तो व्यंगचित्र, सुलेखन तसंच एकाच वेळी तीन चेंडू चक्राकार फेकण्या- झेलण्यासारखी कौशल्येही जोपासत आहे. ( नीला शर्मा )