Rohit Pawar on BJP : सावरकरांवरुन आंदोलन करणारे इतर राष्ट्रपुरुषांबाबत गप्प का?, रोहित पवारांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Rohit Pawar on BJP : सावरकरांवरुन आंदोलन करणारे इतर राष्ट्रपुरुषांबाबत गप्प का?, रोहित पवारांचा सवाल

Published on : 22 November 2022, 2:25 pm

राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांनी भाजप नेते आणि राज्यपाल कोश्यारींचा आपल्या शैलीत समाचार घेतला. पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या मतदारसंघातील शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.छत्रपती शिवरायांविषयी बोलणाऱ्या राज्यपालांवरही त्यांनी टीका केली